About
Subordinate Engineers Association (MSEB) Co.Op.Credit Society Ltd., Pune
Established with a vision to empower its members financially, Subordinate Engineers Association (MSEB) Co.Op.Credit Society Ltd., Pune is a trusted name in cooperative banking. Since its inception, the society has been committed to providing secure, member-focused financial services.
Our mission is to promote financial inclusion, savings habits, and offer easy access to credit for our members. We believe in ethical, transparent, and cooperative principles in all our dealings.
Recurring Deposits & Fixed Deposits : Attractive interest rates with flexible terms.
Loan Facilities : Quick and easy loans for Regular, and emergency needs.
Our Characteristics
1) An organization that operates transparently.
2) Confidentiality of all transactions.
3) A well-equipped and updated building in a central location convenient for all members.
4) A working, expert and trustworthy board of directors.
5) A humble and dutiful skilled staff class that provides humble and prompt service to all members.
6) An organization that provides direction to others by performing exemplary work.
7) Various deposit schemes and attractive interest rates.
8) Recurring deposit schemes.
⭐ Society Prices ⭐
✨ संस्थाला आजपर्यंत मिळालेले पुरस्कार :
१) महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन लि. मुंबई यांचे सन २००१-२००२ या आर्थिक वर्षासाठी घेतलेल्या अहवाल स्पर्धेत उत्कृष्ट अहवाल प्रकाशनातील प्रथम पुरस्कार मिळालेला आहे.
२) महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन लि. मुंबई द्वारे सन २०१५-२०१६ या आर्थिक वर्षासाठी संपूर्ण राज्यात पगारदार संस्था या गटातून तृतीय क्रमांकाचा "राज्यस्तरीय दीपस्तंभ पुरस्कार २०१६" संस्थेस प्रदान करण्यात आला.
३) सहकार भारती, सहकार सुगंध पुणे यांच्या द्वारे सन २०१५-२०१६ या आर्थिक वर्षासाठी "प्रतिबिंब वार्षिक अहवाल स्पर्धा २०१५-२०१६" उत्तेजनार्थ पुरस्कार संस्थेस प्रदान करण्यात आला.
४) महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन लि. मुंबई द्वारे सन २०१६-२०१७ या आर्थिक वर्षासाठी पुणे विभागातून पगारदार संस्था या गटातून प्रथम क्रमांकाचा "राज्यस्तरीय दीपस्तंभ पुरस्कार २०१७" संस्थेस प्रदान करण्यात आला.
५) "अविज पब्लिकेशन बँक", कोल्हापूर द्वारे सन २०१६-२०१७ या आर्थिक वर्षासाठी संपूर्ण राज्यात पगारदार संस्था या गटातून प्रथम क्रमांकाचा "बँक पतसंस्था पुरस्कार २०१७" संस्थेस प्रदान करण्यात आला.
६) महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन लि. मुंबई द्वारे सन २०१७-२०१८ या आर्थिक वर्षासाठी पगारदार संस्था या गटातून प्रथम क्रमांकाचा "दीपस्तंभ राज्यस्तरीय पुरस्कार २०१८" संस्थेस प्रदान करण्यात आला.
७) "अविज पब्लिकेशन बँको", कोल्हापूर द्वारे सन २०१७-२०१८ या आर्थिक वर्षासाठी संपूर्ण राज्यात पगारदार संस्था या गटातून प्रथम क्रमांकाचा "बँको पतसंस्था पुरस्कार ब्लू रिबन २०१८" संस्थेस प्रदान करण्यात आला.
८) महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन लि. मुंबई द्वारे सन २०१८-२०१९ या आर्थिक वर्षासाठी पगारदार संस्था या गटातून प्रथम क्रमांकाचा "दीपस्तंभ राज्यस्तरीय पुरस्कार २०१९" संस्थेस प्रदान करण्यात आला.
९) मे. कर्नाडस बँकिंग रिसर्च अॅण्ड डेव्हलपमेंट फाउंडेशन, कोल्हापूर द्वारे सर्वोत्तम पगारदार पतसंस्था प्रथम क्रमांकाचा "गौरव मानांकन पुरस्कार – २०१९" गटपगारदार नोकरदार सहकारी पतसंस्था (रु. १० कोटी पर्यंत ठेवी) संस्थेस प्रदान करण्यात आला.
१०) मे. कर्नाडस बँकिंग रिसर्च अॅण्ड डेव्हलपमेंट फाउंडेशन, कोल्हापूर द्वारे सर्वोत्तम अध्यक्ष "गौरव मानांकन पुरस्कार – २०१९" संस्थेस प्रदान करण्यात आला.
११) मे. कर्नाडस बँकिंग रिसर्च अॅण्ड डेव्हलपमेंट फाउंडेशन, कोल्हापूर द्वारे सर्वोत्तम मुख्य कार्यकारी अधिकारी "गौरव मानांकन पुरस्कार – २०१९" संस्थेस प्रदान करण्यात आला.
१२) मे. कर्नाडस बँकिंग रिसर्च अॅण्ड डेव्हलपमेंट फाउंडेशन, कोल्हापूर द्वारे सर्वोत्तम वसुली अधिकारी "गौरव मानांकन पुरस्कार – २०१९" संस्थेस प्रदान करण्यात आला.
१३) मे.कर्नाडस बँकिंग रिसर्च अॅण्ड डेव्हलपमेंट फाउंडेशन, कोल्हापूर द्वारे नेट एनपीए शून्य "गौरव मानांकन पुरस्कार – २०१९" संस्थेस प्रदान करण्यात आला.
१४) "अविज पब्लिकेशन बँको", कोल्हापूर द्वारे सन २०१८–२०१९ या आर्थिक वर्षासाठी संपूर्ण राज्यात पगारदार संस्था या गटातून प्रथम क्रमांकाचा "बँको पतसंस्था पुरस्कार ब्लू रिबन २०१९" संस्थेस प्रदान करण्यात आला.
१५) महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन लि. मुंबई द्वारे सन २०१९–२०२० या आर्थिक वर्षासाठी पगारदार संस्था या गटातून प्रथम क्रमांकाचा "राज्यस्तरीय दीपस्तंभ पुरस्कार २०२०" संस्थेस प्रदान करण्यात आला.
१६) "अविज पब्लिकेशन बँको, कोल्हापूर" द्वारे सन २०१९–२०२० या आर्थिक वर्षासाठी संपूर्ण राज्यात पगारदार संस्था या गटातून प्रथम क्रमांकाचा "बँको पतसंस्था पुरस्कार ब्लू रिबन २०२०" संस्थेस प्रदान करण्यात आला.
१७) "अविज पब्लिकेशन बँको, कोल्हापूर" द्वारे सन २०२०–२०२१ या आर्थिक वर्षासाठी संपूर्ण राज्यात पगारदार संस्था या गटातून प्रथम क्रमांकाचा "बँको पतसंस्था पुरस्कार ब्लू रिबन २०२१" संस्थेस प्रदान करण्यात आला.
१८) महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन लि. मुंबई द्वारे सन २०२१ या आर्थिक वर्षासाठी सक्षम सहकार सक्षम महिला अंतर्गत सक्षम महिला संचालिका या गटासाठी दोन पुरस्कार संस्थेस प्रदान करण्यात आला.
१९) महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन लि. मुंबई द्वारे सन २०२१ या आर्थिक वर्षासाठी सक्षम सहकार सक्षम महिला अंतर्गत सक्षम महिला कार्यलक्षी संचालिका या गटासाठी पुरस्कार संस्थेस प्रदान करण्यात आला.
२०) महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन लि. मुंबई द्वारे सन २०२१ या आर्थिक वर्षासाठी सक्षम सहकार सक्षम महिला अंतर्गत सक्षम महिला लिपिक या गटासाठी पुरस्कार संस्थेस प्रदान करण्यात आला.
२१) “अविज पब्लिकेशन बँको, कोल्हापूर” द्वारे सन २०२१–२०२२ या आर्थिक वर्षासाठी संपूर्ण राज्यात पगारदार संस्था या गटातून प्रथम क्रमांकाचा “बँको पतसंस्था पुरस्कार ब्लू रिबन २०२२” संस्थेस प्रदान करण्यात आला.
२२) महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन लि. मुंबई द्वारे सन २०२१–२०२२ या आर्थिक वर्षासाठी पगारदार संस्था या गटातून प्रथम क्रमांकाचा “राज्यस्तरीय दीपस्तंभ पुरस्कार २०२२” संस्थेस प्रदान करण्यात आला.
२३) महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन लि. मुंबई द्वारे सन २०२२ या आर्थिक वर्षासाठी सक्षम सहकार सक्षम महिला अंतर्गत सक्षम महिला संचालिका या गटासाठी दोन पुरस्कार संस्थेस प्रदान करण्यात आला.
२४) महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन लि. मुंबई द्वारे सन २०२२ या आर्थिक वर्षासाठी सक्षम सहकार सक्षम महिला अंतर्गत सक्षम महिला कार्यलक्षी संचालिका या गटासाठी पुरस्कार संस्थेस प्रदान करण्यात आला.
२५) महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन लि. मुंबई द्वारे सन २०२२ या आर्थिक वर्षासाठी सक्षम सहकार सक्षम महिला अंतर्गत सक्षम महिला लिपिक या गटासाठी पुरस्कार संस्थेस प्रदान करण्यात आला.
२६) महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन लि. मुंबई द्वारे सन २०२२ या आर्थिक वर्षासाठी सक्षम सहकार सक्षम महिला अंतर्गत श्रीमती सहकार समाज्ञी पुरस्कारासाठी नाशिक येथे दिनांक २४.०३.२०२३ रोजी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. संस्थेच्या कार्यलक्षी संचालिका सौ. प्रज्ञा प्रदीप पवार यांची अंतिम फेरीसाठी पहिल्या दहामध्ये निवड झाली.
२७) "अविज पब्लिकेशन बँको, कोल्हापूर" द्वारे सन २०२२–२०२३ या आर्थिक वर्षासाठी संपूर्ण राज्यात पगारदार (नोकरदार) संस्था या गटातून तृतीय क्रमांकाचा “बँको पतसंस्था पुरस्कार ब्लू रिबन २०२३” संस्थेस प्रदान करण्यात आला.
२८) महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन लि. मुंबई द्वारे सन २०२३ या आर्थिक वर्षासाठी सक्षम सहकार सक्षम महिला अंतर्गत सक्षम महिला कार्यलक्षी संचालिका या गटासाठी पुरस्कार संस्थेस प्रदान करण्यात आला.
२९) महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन लि. मुंबई द्वारे सन २०२३ या आर्थिक वर्षासाठी सक्षम सहकार सक्षम महिला अंतर्गत सक्षम महिला लिपिक या गटासाठी पुरस्कार संस्थेस प्रदान करण्यात आला.
⭐Society Activity Program⭐
१) बारामती येथील रिमांड होममधील मुलांसाठी सोलर हीटर सामाजिक बांधिलकी निधीतून उभारण्यात आला.
२) लोहगाव वंचित विकास संस्थेमधील वेश्यांच्या मुलांच्या वसतिगृहास सौर ऊर्जेवरील साधने तसेच खेळांची साधने उपलब्ध करून देण्यात आली.
३) विश्रांतवाडी येथील सी. आर. रंगनाथन कर्णबधिर विद्यालयास रु. १,२५,०००/- ची 'ग्रुप हिअरिंग सिस्टिम' प्रदान करण्यात आली.
४) श्री क्षेत्र भीमाशंकर येथे मंदिरामध्ये भाविकांसाठी आधुनिक प्रकाश योजना राबविण्यात आली.
५) ‘तोरणा-राजगड समाजोन्नती न्यास’ यांच्या मार्फत वेल्हे येथे आदिवासी मुलांच्या वसतिगृहाची इमारत बांधण्यासाठी संस्थेमार्फत रु. १,००,०००/- मदत करण्यात आली. दि. १०/०१/२००२.
६) संपर्क संस्थेच्या भांबर्डे ता. मुळशी येथील आदिवासी शाळा व वसतिगृहाचे विद्युतिकरण ता. १८/०४/२००३.
७) दुष्काळामध्ये कडेपठार पतसंस्थेतर्फे चालविली जाणारी जनावरींची छावणी मौजे राजुरी, ता. पुरंदर येथे रु. १,००,०००/- चे पशुखाद्य वाटप, दि. २६/०३/२००४.
८) लोणी काळभोर येथील महावीर निवासी मतिमंद विद्यालयास भेटवस्तू प्रदान , दि. २० जून २००५.
९) संजिवन रुग्णालयास वैद्यकीय उपकरणे घेण्यासाठी रु. ११,०००/- देण्यात आले. दि. २०/०७/२००८.
१०) सुपे, ता. बारामती येथील गुणवत्ता मतिमंद निवासी विद्यालयाला रु. ५०,०००/- च्या उपयुक्त वस्तू प्रदान करण्यात आल्या. दि. ०१/०२/२००९.
११) इमारत बांधकामावरील मजुरांच्या मुलांसाठी शैक्षणिक काम करणाऱ्या डोअर स्टेप स्कूल, पुणे या सामाजिक संस्थेस स्कूल बससाठी रु. ३,००,०००/- निधी प्रदान करण्यात आला. दि. २८/०६/२०११.
१२) गुणवंत पाल्यांना व निवृत्त अभियंत्यांना बायोकल्चरचे पॅकेट रु. १५,०००/- चे वाटप करण्यात आले. दि. १७/०८/२०१४ कचरा व्यवस्थापन (ओला कचरा जिरवणे) करण्यासाठी बायोकल्चर वापरून कुंड्यांमध्ये झाडे लावणे यासाठी खास प्रयोग व्याख्यान आयोजित करून पुण्यातील कचराकुंडीसारख्या प्रश्नावर खारीचा वाटा उचलला.
१३) अनाथ मुलांसाठी काम करणाऱ्या ‘इन्थेरेस्टमेंट इन मॅन ट्रस्ट’, फुलगाव कॅम्पस, ज्ञानेश बालसदन, मु.पो. फुलगाव, ता. हवेली, जि. पुणे या सामाजिक संस्थेसाठी अपारंपरिक सौरऊर्जा निर्मितीचा (रूफटॉप सोलर नेट मिटरिंग सिस्टिम) ३ के. डब्ल्यू. क्षमतेचा प्रकल्प रु. ३,००,०००/- उभारण्यात आला.दि. ०७/१०/२०१६.
१४) ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मा. श्रीमती सिंधुताई सपकाळ यांना अनाथ मुलांचे संगोपनासाठी संस्थेर्फ रु.१,००,००१/- निधी प्रदान करण्यात आला,दि. २१/०७/२०१८.
१५) वार्षिक सर्वसाधारण सभा दि.१६/६/२०१९ रोजी आमंत्रित केलेल्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती अनुराधा प्रभुदेसाई यांच्या लक्ष्य फाउंडेशन संस्थेस पतसंस्थेर्फ रु. १५,०००/- चा धनादेश त्यांच्या सामाजिक कार्यासाठी मदत म्हणून देण्यात आला.
१६) सामाजिक बांधिलकी उपक्रम अंतर्गत ऊर्जा भवन महावितरण, भिगवण रोड, बारामती येथे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक व महिला यांचेकरीता बैठकीची व्यवस्था संस्थेमार्फत रु.१,४९,६००/- (रु. एक लाख एकोणपन्नास हजार सहाशे फक्त) मदत करण्यात आली,दि. २६/९/२०१९.
१७) ऊर्जा भवन महावितरण, भिगवण रोड, बारामती येथे रक्तदान शिबीर व आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले,दि. २६/९/२०१९.
१८) संस्थेकडून सामाजिक बांधिलकी निधीमधून मुख्यमंत्री सहाय्यता निधी "कोविड-१९" साठी रु. १,००,०००/- (रु. एक लाख फक्त) रकमेचा धनादेश दि. २७/४/२०२० रोजी मा. जिल्हाधिकारी, पुणे यांचेकडे सुपूर्त केला.
१९) महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन लि., मुंबई यांचे शिर्डी येथील प्रशिक्षण व संशोधन केंद्राच्या परिसरात वृक्षपालकत्व योजनेंतर्गत रु. १०,०००/- चा निधी देऊन वृक्षारोपण करण्यात आले,दि. १२/७/२०२१.
२०) जुन्नर येथील अनंत ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेतील कै. राजेंद्र भोर व्यवस्थापक हे कर्तव्य पार पाडत असताना दरोडेखोरांच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडले. कर्तव्य संकलन निधी म्हणून त्यांच्या कुटुंबीयांना रु.५,०००/- ची मदत देण्यात आली,दि.२४/१२/२०२१.